अन्न सेवा वृत्तपत्र प्रसिद्धी
See what leading newspapers say about our efforts to reduce food waste and coordinate deliveries to feed the needy across Latur and Marathwada.

'अन्नसेवा' डिजिटल उपक्रमामुळे उपाशी पोटाला मिळणार आधार
लातूर व मराठवाड्यातील पहिल्या 'डिजिटल अन्नदान' उपक्रमाचा प्रारंभ. २५ स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मंगल कार्यालये, हॉटेल्स व केटर्समधील अतिरिक्त अन्न गरजूंपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी 'अन्नसेवा' हे स्वयंचलित डिजिटल पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

डिजिटल तंत्रज्ञानातून अन्नदानाचा महायज्ञ
श्री विश्वनाथराव शामराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत 'अन्न सेवा' या नावीन्यपूर्ण डिजिटल अन्नदान उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. याकरिता ट्रस्टचे प्रमुख हृदयनाथ पाटील या तरुणाने पुढाकार घेतला.

२५ स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गरिबांसाठी 'अन्नसेवा'
लातूर व मराठवाड्यातील पहिलेच स्वयंचलित डिजिटल पोर्टल 'अन्नसेवा' सुरू झाले आहे. २५ संस्था या उपक्रमासाठी जोडल्या गेल्या असून गरिबांसाठी अन्न वाटप सोपे झाले आहे.

'अन्नसेवा'मुळे उपाशी पोटाला मिळणार दोन घास!
हॉटेल्स, केटर्स, मंगल कार्यालयात लग्न समारंभात वाया जाणाऱ्या अन्नाचा योग्य व पुरेपूर उपयोग व्हावा म्हणून 'अन्नसेवा' उपक्रम राबवला जात आहे. यामुळे हजारो उपाशी लोकांना अन्न मिळेल.

स्वयंचलित डिजिटल पोर्टल 'अन्न सेवा'
लातूर आणि मराठवाड्यासारख्या निमशहरी व ग्रामीण भागांसाठी थेट स्वयंचलित काम करणारे हे पहिलेच डिजिटल पोर्टल ठरले आहे. संपूर्ण तांत्रिक रचना स्वतः विकसित केली आहे.

संस्थापक अध्यक्ष संदेश - 'अन्नसेवा'
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हृदयनाथ पाटील यांचा संदेश - आपल्या परिसरातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये, तसेच अन्नाचा एकही कण वाया जाऊ नये म्हणून आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
Our Commitment to Social Welfare
Our Impact Dashboard
Operating Pillars
List Surplus Food
Registered donors specify the type of food, quantity (number of plates), collection location, and contact mobile. The listing instantly displays on the public directory.
Donor Login →Request & Collect
NGOs, shelter homes, and volunteers filter listed food by state and city. They submit claims specifying the quantity, purpose, and delivery address.
Browse Food List →Audit & Monitor
System administrators manage regional coverage (states/cities), monitor donor enrollments, approve claims where needed, and compile performance audit reports.
Admin Portal →Help Us Prevent Hunger
Whether you represent a banquet hall with surplus catering or an NGO looking for support, Anna Seva provides a modern, direct, and verified platform to coordinate logistics and distribute fresh meals.